Gauri Visarjan Puja : गौरी विसर्जनासाठी कोणकोणते साहित्य लागते?

Anuradha Vipat

विसर्जन

गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केले जाते

Gauri Visarjan Puja | Agrowon

साहित्य

चला तर मग आज आपण पाहूयात गौरी विसर्जनासाठी कोणकोणते साहित्य लागते.

Gauri Visarjan Puja | Agrowon

नैवेद्य

पूजेच्या वेळी आणि विसर्जनाच्या वेळी वापरला जातो तो शंख. गौरीला नैवेद्य दाखवण्यासाठी वाटी.

Gauri Visarjan Puja | Agrowon

महत्त्वाचे

तळहाताच्या आकाराची पाने किंवा पत्रे. मोठे विड्याचे पान हे पान पूजेसाठी आणि नैवेद्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.

Gauri Visarjan Puja | agrowon

पूजेसाठी

पूजेसाठी तांदूळ, गौरीच्या पूजेसाठी विविध प्रकारची फुले वापरली जातात.

Gauri Visarjan Puja | Agrowon

प्रतीक

नारळ हे गौरी पूजनामध्ये एक महत्त्वाचे प्रतीक आहे. धूप व दीप पूजेच्या वेळी वापरले जातात.

Gauri Visarjan Puja | Agrowon

गौरी

तेरड्याची रोपे मुळासकट आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते

Gauri Visarjan Puja | agrowon

Chia Seeds Benefits : चिया सिड्सचे सेवन केल्याने वजन झटपट कमी होईल का?

Chia Seeds Benefits | Agrowon
येथे क्लिक करा