Animal Ear Tagging: जनावरांंच्या वंशावळीत इअर टॅगिंग का महत्त्वाचे?

Swarali Pawar

इअर टॅगिंग म्हणजे काय?

जनावराच्या कानात दिलेला क्रमांक म्हणजे इअर टॅग. हा क्रमांक त्या जनावराची कायमची ओळख असतो.

What is Ear Tagging | Agrowon

वंशावळ म्हणजे काय?

आई-वडील, जात आणि उत्पादनाची माहिती यात असते. यामध्ये आई वडिलांचे इअर टॅग, त्यांची दुधाची उत्पादनक्षमता, जात या सर्वांचा उल्लेख असतो.

What is Pedigree | Agrowon

ओळखीत गोंधळ टाळतो

गोठ्यात अनेक जनावरे सारखी दिसतात.
इअर टॅगमुळे प्रत्येक जनावर वेगळे ओळखता येते.

Identification System | Agrowon

आई-पिल्लाची नोंद

वासराला वेगळा टॅग देऊन आईचा टॅग जोडला जातो.
यामुळे पिढ्यानपिढ्या वंशावळ तयार होते.

Pedigree Registration | Agrowon

उत्पादनाची अचूक नोंद

दूध उत्पादन आणि वाढ प्रत्येक टॅगखाली नोंदली जाते.
चांगली जनावरे निवडणे सोपे होते.

Production Information | Agrowon

प्रजनन आणि आरोग्य व्यवस्थापन

कृत्रिम रेतन, गर्भधारणा, लसीकरणाची नोंद ठेवता येते.
रोग नियंत्रण अधिक प्रभावी होते.

Health Management | Agrowon

विक्री आणि सरकारी योजनांत फायदा

वंशावळ असलेले टॅग केलेले जनावर जास्त किमतीला विकले जाते.
विमा आणि अनुदान मिळवणे सोपे होते.

Govt Facilities | Agrowon

निष्कर्ष

इअर टॅगिंगशिवाय योग्य वंशावळ शक्य नाही.
चांगली ओळख, चांगले नियोजन आणि जास्त नफा मिळतो.

Conclusion | Agrowon

Valentine Rose: व्हॅलेंटाईनसाठी गुलाब काढणी; दर्जा टिकवण्यासाठी हे टप्पे पाळाच

अधिक माहितीसाठी..