Valentine Rose: व्हॅलेंटाईनसाठी गुलाब काढणी; दर्जा टिकवण्यासाठी हे टप्पे पाळाच

Swarali Pawar

योग्य वेळी काढणी

जवळच्या बाजारासाठी कळी किंचित उमललेली असावी. लांबच्या बाजारासाठी घट्ट पण उमलू शकणारी कळी काढावी.

Harvesting Time | Agrowon

काढणीची योग्य पद्धत

फुलांची काढणी सूर्योदयापूर्वी धारदार कात्रीने करावी. जास्तीत जास्त लांब दांडा ठेवून काढणी करणे फायदेशीर ठरते.

Harvesting Method | Agrowon

काढणीनंतरची हाताळणी

काढलेले दांडे लगेच पाण्यात ठेवावेत. खालून २ सेंमी अंतरावर पुन्हा कट घेतल्यास पाणी शोषण चांगले होते.

Post Harvest Handling | Agrowon

पाने व काटे काढणे

देठावरील पाने आणि काटे काढावेत. यामुळे फुलांचे आयुष्य वाढते आणि पॅकिंग सोपे होते.

Deleafing | Agrowon

प्रिकुलिंग व साठवण

फुले ४ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात ठेवावीत. शीतगृहात ठेवल्यास फुलांची ताजेपणा टिकतो.

Precooling and Storage | Agrowon

प्रतवारी महत्त्वाची

रंग, आकार, दांडा आणि उमलण्याच्या अवस्थेनुसार प्रतवारी करावी. रोगट किंवा जखमी फुले वेगळी काढावीत.

Sorting is Important | Agrowon

गड्डी बांधणे व पॅकिंग

२० फुलांची गड्डी करून वर्तमानपत्रात गुंडाळावी. खोक्यात कळ्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ठेवाव्यात.

Punching and Packing | Agrowon

वाहतूक आणि बाजारपेठ

दूरच्या बाजारासाठी थंड वातावरणात वाहतूक करावी. योग्य व्यवस्थापनामुळे गुलाबांचा दर्जा आणि दर दोन्ही वाढतात.

Travel and Market | Agrowon

Cattle Eating Plastic: जनावरे प्लास्टिक, खिळे, दगडं का खातात?

Agrowon
अधिक माहितीसाठी...