Anuradha Vipat
बैलपोळा हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
शेतीमध्ये बैलांचे महत्व अनमोल आहे. बैल हा शेतकऱ्याचा 'मित्र' आहे
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते
बैलपोळा हा एक महत्वाचा सांस्कृतिक सण आहे
वर्षभर शेतकरी आपल्या बैलांच्या साथीने शेती करतो आणि भरघोस उत्पन्न मिळवतो
बैलपोळा हा सण प्रामुख्याने श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्याला साजरा केला जातो.
बैलपोळा हा ग्रामीण भागातील लोकांमध्ये उत्साहाचा आणि आनंदाचा सण असतो