Anuradha Vipat
प्रथिने शरीरातील पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात.
योग्य प्रमाणात प्रथिनेयुक्त आहार घेणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
100 ग्रॅम शिजवलेल्या चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे 31 ग्रॅम प्रथिने असतात
अंडी हा प्रथिनांचा स्रोत आहे. एका अंड्यात सुमारे 6-7 ग्रॅम प्रथिने असतात
दूध, दही आणि चीज हे प्रथिने आणि कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत.
सॅल्मन, ट्यूना, आणि इतर मास्यांत ओमेगा-3 फॅटी ऍसिड तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात देतात.
मसूर, हरभरा, मूग, वाटाणा यांसारख्या कडधान्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.