Summer Hair Care Tips : उन्हाळ्यात केसं कोरडे का होतात आणि त्यांना फाटे का फुटतात?

Anuradha Vipat

कारण

उन्हाळ्यात केसांच्या समस्या वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे कडक ऊन आणि वातावरणातील बदल.

Summer Hair Care Tips | Agrowon

केस

उन्हाळ्यात तुमचे केस कोरडे होणे आणि त्यांना फाटे फुटण्यामागे खालील प्रमुख कारणे आहेत.

Summer Hair Care Tips | Agrowon

सूर्याची अतिनील किरणे

प्रखर सूर्यप्रकाश केसांमधील नैसर्गिक तेल आणि आर्द्रताव शोषून घेतो, ज्यामुळे केस निर्जीव आणि कोरडे होतात.

Summer Hair Care Tips | agrowon

 घाम

 उन्हाळ्यात डोक्यात खूप घाम येतो. जेव्हा घाम वाळतो, तेव्हा त्यातील मीठ केसांच्या मुळांना आणि टोकांना कोरडे करते.

Summer Hair Care Tips | Agrowon

केस धुणे

घाम आणि धुळीमुळे आपण वारंवार केस धुतो. जास्त शॅम्पू वापरल्याने केसांमधील नैसर्गिक ओलावा निघून जातो.

Summer Hair Care Tips | Agrowon

लवचिकता

केस जास्त कोरडे झाले की त्यांची लवचिकता कमी होते. अशा वेळी कंगवा फिरवताना किंवा केस बांधताना ते खालून चिरडतात आणि त्यांना फाटे फुटतात.

Summer Hair Care Tips | agrowon

हेअर स्टाईलिंग टूल्स

 उन्हाळ्यात आधीच केस नाजूक असतात, त्यात हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनर वापरल्याने केसांच्या टोकांचे प्रचंड नुकसान होते

Summer Hair Care Tips | agrowon

Horoscope 16 March 2026 : आजचा दिवस शिवउपासनेसाठी आणि नवीन कामाच्या नियोजनासाठी असणार महत्त्वाचा

Horoscope 16 March 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...