Horoscope 16 March 2026 : आजचा दिवस शिवउपासनेसाठी आणि नवीन कामाच्या नियोजनासाठी असणार महत्त्वाचा

Anuradha Vipat

मेष

आर्थिक लाभ संभवतो. प्रवासाचे बेत आखले जातील.

Horoscope 16 March 2026 | agrowon

वृषभ

नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 16 March 2026 | agrowon

मिथुन

 नशिबाची साथ लाभेल. परदेश प्रवासाच्या प्रयत्नांना यश मिळेल.

Horoscope 16 March 2026 | agrowon

कर्क

आरोग्याची काळजी घ्या. अचानक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 16 March 2026 | agrowon

सिंह

वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत.

Horoscope 16 March 2026 | agrowon

कन्या

विरोधकांवर विजय मिळवाल.परिश्रमाचे योग्य फळ मिळेल.

Horoscope 16 March 2026 | agrowon

तूळ

प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल.

Horoscope 16 March 2026 | agrowon

वृश्चिक

 कौटुंबिक सुख मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

Horoscope 16 March 2026 | agrowon

धनु

तुमचा आत्मविश्वास वाढेल. लहान भावंडांचे सहकार्य मिळेल.

Horoscope 16 March 2026 | agrowon

मकर

धनलाभाचे योग आहेत. बोलण्याने इतरांची मने जिंकाल.

Horoscope 16 March 2026 | agrowon

कुंभ

चंद्र तुमच्याच राशीत असल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल.

Horoscope 16 March 2026 | agrowon

मीन

अनावश्यक खर्च वाढू शकतो.  गुंतवणुकीचे व्यवहार विचारपूर्वक करा. 

Horoscope 16 March 2026 | agrowon

Heaven On Earth : पृथ्वीवरचा स्वर्ग कशाला म्हणतात?

Heaven On Earth | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...