Deepak Bhandigare
सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख १० हजार पार झालाय.
जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरता असल्यास गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात.
डॉलरमध्ये घसरण झाली की सोन्याचा भाव वाढतो.
वाढत्या महागाईमुळे सोन्यामधील गुंतवणुकीचा पर्याय सर्वात चांगला ठरतो
व्याजदर कमी झाल्यास सोने गुंतवणूक अधिक आकर्षक ठरते.
अनेक देश सोन्याची खरेदी करून त्यांच्याकडील साठा वाढवत आहेत
भूराजकीय तणावामुळे बाजारात चिंता निर्माण झाल्यावर सोन्याला मागणी वाढते.
लग्नसराई, सणासुदीत मागणी वाढते.