Goat Milk Products : गाय, म्हशीच्या दुधापेक्षाही पौष्टिक शेळीच्या दुधाचे सात पदार्थ

Team Agrowon

शेळींच दूध पौष्टिक

शेळींच दूध पौष्टिक आहेच पण शेळीच्या दुधापासून बनविलेले पदार्थही तेव्हडेच पोषक आहेत. या पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे.

Goat Milk Products

लोणी

एकत्रित केलेल्या क्रीमपासून बनवले जाते.

Goat Milk Products

दही

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी फायदेशीर आहे कारण त्यामध्ये अँटिथ्रॉम्बोटिक, अँटी-ऑक्सिडेटिव्ह आणि अँटी-एथेरोजेनिक आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असतात.

Goat Milk Products | Agrowon

आइस्क्रीम

स्नॅक्स किंवा मिष्टान्न म्हणून चांगली मागणी आहे.

Goat Milk Products | Agrowon

चीज

चीज हे दुधातील केसीन, प्रोटीन गोठवून बनवले जाते. शेळीचे दूध वापरून फेटा, कप्रिनो, परमेसन, गौडा आणि ब्ल्यू चीज बनवले जाते.

Goat Milk Products | Agrowon

दूध पावडर

दूध पावडरचा वापर प्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.

Goat Milk Products | Agrowon

मिठाई

दुधापासून ‘काजेटा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेक्सिकन कँडी बनवल्या जातात. कुकीज बनवण्यासाठी देखील हे दूध वापरले जाते.

Goat Milk Products | Agrowon

Wood Apple Benefits : महाशिवरात्रीला विशेष मान असणारे आंबट, गोड कवठ आरोग्यासाठी वरदान

आणखी पाहा...