Anuradha Vipat
पर्यावरणपूरक गणपतीचे महत्त्व हे पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती माती, कागदी लगदा आणि नैसर्गिक रंगांनी बनवल्या जातात
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पाण्यात सहज विरघळतात आणि जलस्रोत स्वच्छ ठेवतात.
पर्यावरणपूरक गणेश मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी टाळता येते
पर्यावरणपूरक गणेश मूर्तींमुळे जलचरांचे संरक्षण होते आणि सणाचे पावित्र्य टिकून राहते.
चला तर मग यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं आपल्या घरात विराजमान करण्याचा निर्धार करुयात.