Coffee : कॉफी प्यायल्याने खरंच झोप येत नाही का?

Mahesh Gaikwad

कॉफी लव्हर

भारतात चहाचे जसे शौकीन आहेत तसे कॉपी लव्हरही खूप आहेत. केवळ भारतातंच नाही तर जगभरात कॉफी शौकीनांची संख्या मोठी आहे.

Coffee | Agrowon

कॉफी शौकीन

गर्लफ्रेंडसोबत डेट असो किंवा बिझनेस मीटिंग असो, अशावेळी कॉपी हवीच असते.

Coffee | Agrowon

थकवा, आळस

काही लोक कॉपी पिण्याचे शौकीन असतात, तर काही लोक थकवा, आळस घालविण्यासाठी कॉफी पितात.

Coffee | Agrowon

जागरणाची कामे

आपल्याकडे रात्री जागरणाची कामे करणारे लोक नेहमी झोप येवू नये म्हणून कॉफी पितात. पण खरंच कॉफी प्यायल्यामुळे झोप येत नाही का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Coffee | Agrowon

कॅफिन

कॉफीमध्ये कॅफिन हा घटक आढळून येतो. कॅफिनमुळे मेंदुची सतर्कता आणि जागरुकता वाढते.

Coffee | Agrowon

फ्रेश वाटते

कॉपी पिल्यानंतर कॉफीतील कॅफिनमुळे संपूर्ण शरीर ताजेतवाने वाटते. फ्रेश वाटत असल्यामुळे काम करण्याचा उत्साहसुध्दा वाढतो.

Coffee | Agrowon

झोप येत नाही

त्यामुळे बऱ्याचदा आपण रात्री जागरणाचे काम करणारे लोक आपल्याला कॉपी पिताना दिसतात.

Coffee | Agrowon

झोपेवर परिणाम

पण झोप येवू नये म्हणून सतत कॉफी पिणेही आरोग्यासाठी चांगले नाही. कारण याचा तुमच्या झोपेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

Coffee | Agrowon

पुरेशी झोप

स्वस्थ आणि निरोगी आरोग्यासाठी शरीराला पुरेसा आराम आणि झोपही महत्त्वाची असते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे.

Coffee | Agrowon