Health Tips : सर्दी-खोकल्यासाठी आजीच्या बटव्यातला खास नुस्खा

Mahesh Gaikwad

आरोग्याच्या समस्या

अनेकदा आपण आरोग्याच्या छोट्या-मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. परंतु असे केल्याने आजार वाढतंच जातात.

Health Tips | Agrowon

सर्दी-खोकला

सर्दी-खोकला आणि घसादुखी या सारख्या आरोग्याच्या समस्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. मात्र, कोरोना महामारीनंतर अशा आजारांकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही.

Health Tips | Agrowon

रामबाण नुस्खा

आज आम्ही तुम्हाला सर्दी-खोकला आणि घसादुखीसाठी खास रामबाण नुस्खा सांगणार आहोत.

Health Tips | Agrowon

घरातील वस्तू

स्वयंपाक घरातील अनेक छोट्या-छोट्या गोष्टींपैकी एक अशी हळद सर्दी-खोकला आणि घशाच्या दुखण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Health Tips | Agrowon

हळद

हळदीमध्ये एँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे घशातील जळजळीपासून आराम पडतो.

Health Tips | Agrowon

गरम पाणी

यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये थोडेसे मीठ घाला.

Health Tips | Agrowon

हळदीची पावडर

त्यानंतर या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर टाकून २-३ मिनीट चांगले उकळून घ्या.

Health Tips | Agrowon

गुळण्या करा

त्यानंतर हे पाणी कोमट करून गुळण्या करा. हा उपाय दिवसातून २-३ वेळा केल्यास आराम पडेल. वरील उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.

Health Tips | Agrowon