Anuradha Vipat
गणपती बाप्पाच्या हातातली प्रत्येक वस्तू किंवा कृती यामागे एक विशिष्ट अर्थ आहे
गणपती बाप्पाला चार हात असण्याचे कारण म्हणजे ते चार हात ज्ञानाचे, शक्तीचे आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रतीक आहेत
गणपती बाप्पाचा वरचा उजवा हात आपल्या इंद्रियांना आणि इच्छांना नियंत्रित करण्याचा संदेश देतो.
गणपती बाप्पाचा वरचा डावा हात लौकिक जगाशी आणि कर्मांशी असलेल्या आपल्या नात्याचे प्रतीक आहे.
गणपती बाप्पाचा खालचा उजवा हात भक्तांना आशीर्वाद देतो
गणपती बाप्पाचा खालचा डावा हात जो ज्ञानाचे आणि सुखाचे प्रतीक आहे
गणपतीचे चार हात गणपतीच्या सर्वशक्तिमान असण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे