Anuradha Vipat
शुक्रवारी म्हणजेच आज ब्रह्म योग असणार आहे.
भाद्रपद महिन्यातील शुक्रवारी शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी असणार आहे.
शुक्रवारी गुरु चंद्रासोबत नवम पंचम योग निर्माण करणार आहे.
आज मेष राशीच्या लोकांना सामाजिक कार्य करण्याची इच्छा होईल.
आज मेष राशीच्या लोकांनी कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी सावधगिरी बाळगा.
आज मेष राशीच्या लोकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.
आज मेष राशीच्या लोकांना शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम करावी लागतील