Coriander Powder : डाएटिशिअन्स धन्याचे पाणी पिण्याचा सल्ला का देतात?

sandeep Shirguppe

धने खाण्याचे फायदे

धने खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते. भारतीय स्वयंपाकघरामध्ये सर्वसाधरणपणे कोथिंबरी किंवा धने वापरले जाते.

Coriander Powder | agrowon

धन्याचे पाणी पिण्याचा सल्ला

डाएटिशिअन्स धन्याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात आणि ते पाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे.

Coriander Powder | agrowon

एक टीस्पून धने गुणकारी

एक टीस्पून धने, एक कप पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर ते पाणी पिल्यास अनेक आरामदायी फायदे होतात.

Coriander Powder | agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढते

धन्याचे पाणी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओळखली जाते यामध्ये अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात.

Coriander Powder | agrowon

तुमचे केस मजबूत बनवते-

धने व्हिटॅमिन के, सी आणि ए सारख्या जीवनसत्त्वांनी समृद्ध असल्याचे ओळखले जाते.

Coriander Powder | agrowon

केस गळती थांबेल

सकाळी धन्याचे पाणी प्यायल्याने तुमचे केस गळणे आणि तुटणे कमी होऊ शकते.

Coriander Powder | agrowon

वजन कमी करण्यास मदत

सकाळी धन्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय गतिमान होते.

Coriander Powder | agrowon

पिगमेंटेशन

धन्यात अँटी-फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने त्याचे पाणी पिल्यास त्वचा चमकदार आणि मुलायम राहते.

Coriander Powder | agrowon

Coriander Powderकोलेस्ट्रॉलपासून मुक्ती

संशोधनानुसार, जर तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर तुम्ही धन्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात.

Coriander Powder | agrowon