Donkey In Pakistan : पाकिस्तानात सर्वाधिक गाढवं का आहेत?

Mahesh Gaikwad

गाढव प्राणी

गाढव हा अत्ंयत गरीब आणि आज्ञाधारक प्राणी आहे. मात्र, असे असूनही गाढव हा तितकाच दुर्लक्षित राहिलेला प्राणी आहे.

Donkey In Pakistan | Agrowon

गाढवांचा वापर

पाच हजार वर्षांपासून मानवाने आपल्या दैनंदिन कामांसाठी गाढवांचा वापर सुरू केला.

Donkey In Pakistan | Agrowon

गाढवांची संख्या

पण जगभरात सर्वाधिक गाढवांची संख्या कोणत्या देशात आहे, हे तुम्हाला माहित आहे का?

Donkey In Pakistan | Agrowon

पाकिस्तानात सर्वाधिक गाढवं

जगात पाकिस्तान हा देश हा तेथील गाढवांच्या संख्येसाठी प्रसिध्द आहे. पाकिस्तानात सर्वाधिक गाढवांची संख्या आहे.

Donkey In Pakistan | Agrowon

गाढवांची विक्री

पाकिस्तानातील गाढवांची संख्या झपाट्याने वाढत असून या वर्षात पाकिस्तानातील गाढवांची संख्या ५९ लाख झाली आहे.

Donkey In Pakistan | Agrowon

गाढव पालन

वाढत्या गाढवांच्या संख्येमुळे दरवर्षी येथील गाढवांची विक्री करावी लागते. मोठ्या प्रमाणात गाढवं पाळली जात असल्याने त्यांची संख्या वाढत आहे.

Donkey In Pakistan | Agrowon

शेतीसाठी गाढवांचा वापर

पाकिस्तानात गाढवांचा वापर प्रामुख्याने शेतीच्या कामांसाठी, अवजड वाहतुकीसाठी केला जातो.

Donkey In Pakistan | Agrowon

गाढवांची किंमत

पाकिस्तानमध्ये अनेक लोक गाढव पालनाचा व्यवसाय करतात. येथील गाढवांची किंमत साधारणपणे १५ ते २० हजारांपर्यंत असते.

Donkey In Pakistan | Agrowon
Donkey | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....