Air Quality : या शहरांमध्ये घराची दारे-खिडक्या उघड्या ठेवून घेता येतो मोकळा श्वास

Swapnil Shinde

मेडिकेरी

कर्नाटकातील मेडिकेरी शहरातील हवा खूप स्वच्छ आहे, येथील AQI 25 आहे.

Medikeri | Agrowon

दावणगेरे

दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर कर्नाटकातील दावणगेरे आहे ज्याचा AQI 27 आहे.

Davangere | Agrowon

चामराजनगर

तिसऱ्या क्रमांकाचे शहरदेखील कर्नाटक राज्यातील असून चामराजनगरचा AQI ४० आहे.

chamarajanagar | Agrowon

हवेरी

कर्नाटकातील स्वच्छ हवा असलेले पुढील शहर हवेरी आहे. ज्याचा AQI ४१ आहे.

Haveri | Agrowon

भिलाई

छत्तीसगडच्या भिलाईला शुद्ध हवेचे शहर म्हटले जाते. ज्याचा AQI 42 आहे.

Bhilai | Agrowon

काला बुरागी

काला बुरागी हे देखील कर्नाटकातील एक शहर आहे ज्याचा AQI 45 आहे.

Kaala Buragi | Agrowon

बागलकोट

कर्नाटक राज्यातील बागलकोट शहरात शुद्ध हवा आहे कारण त्याचा AQI 46 आहे.

Bagalkot | Agrowon

दिंडीगुल

पिकनिकसाठी तामिळनाडूमधील दिंडीगुल सर्वोत्तम आहे, ज्याचा AQI 46 आहे.

Dindigul | Agrowon