Sanjana Hebbalkar
खत
पिकांच्या वाढीसाठी खत खूप महत्त्वाची असतात. खतामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. त्यातीलचं एक म्हणजे हिरवळीची खते
हिरवळीची खत
त्यातील एक प्रकार म्हणजे हिरवळीची खते. जमिनीचा पोत टिकावा आणि उत्पादन वाढव यासाठी हिरवळीची खते घेतली जातात
पिक
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने धैंचा, बोरु, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरीपुष्प, चवळी, मूग या पिकाची लागवड करतात.
शेंगवर्गीय पिक
हिरवळीच्या पिकांच नियोजन करताना मातीत आर्द्रता, खतासाठी लागणारा वेळ या गोष्टी लक्षात घेऊन शेंगवर्गीय पिकांची निवड करावी.
बियांची उगवण
सर्वसाधारणपणे पीक फुलात आल्यावर ती गाडावीत. यासाठी पेरणीनंतर साधारणपणे ६ ते ८ आठवडे लागतात.
माती
हलक्या मातीमध्ये योग्य आर्द्रता असताना हिरवळीचे खत गाडल्यानंतर ७ ते १२ दिवसांनी पेरणी करावी.
प्रति हेक्टरी
२४ ते ३० किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी ६ टन हिरवळीचे खत प्रति हेक्टरी वापरावे लागते.