White Tongue Causes : तुमच्याही जिभेवर पांढरा थर दिसतो? असू शकतात 'हे' आजार

Anuradha Vipat

सामान्य

जिभेवर पांढरा थर दिसणे हे अनेकदा सामान्य असते आणि ते तोंडाच्या स्वच्छतेच्या अभावामुळे असू शकते.

White Tongue Causes | agrowon

लक्षण

काहीवेळा जिभेवर पांढरा थर विशिष्ट आजारांचे किंवा आरोग्याच्या समस्यांचे लक्षण असू शकतो. 

White Tongue Causes | agrowon

कारणे आणि आजार

आज आपण जिभेवर पांढरा थर दिसण्याची काही प्रमुख कारणे आणि संबंधित आजार पाहणार आहोत.

White Tongue Causes | agrowon

तोंडाची स्वच्छता

जेव्हा तुम्ही दात आणि जीभ व्यवस्थित साफ करत नाही, तेव्हा मृत पेशी, अन्नाचे कण आणि बॅक्टेरिया जिभेवर साचतात ज्यामुळे पांढरा थर तयार होतो.

White Tongue Causes | agrowon

डिहायड्रेशन

पुरेसे पाणी न पिल्यामुळे तोंड कोरडे पडते आणि जिभेवर थर जमा होतो.

White Tongue Causes | Agrowon

ओरल थ्रश

हा एक प्रकारचा फंगल इन्फेक्शन आहे. 'कॅन्डिडा' नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो.

White Tongue Causes | Agrowon

ल्युकोप्लाकिया

या स्थितीत जिभेवर किंवा तोंडाच्या इतर भागात जाड, पांढरे डाग तयार होतात. हे डाग सहसा घासून काढता येत नाहीत.

White Tongue Causes | agrowon

Dry Skin Winter : थंडीमुळे त्वचा कोरडी पडली तर काय कराल?

Dry Skin Winter | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...