Anuradha Vipat
नखांवर पांढरे डाग येणे हे देखील आजाराचे लक्षण आहे. नखांवर पांढरे डाग का येतात आणि त्यावर उपचार काय आहेत? हे आज आपण पाहणार आहोत
नखांवर पांढरे डाग पडण्यास त्याला ल्युकोनिचिया म्हणतात. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते
शरीरात लोह, कॅल्शियम आणि झिंकच्या कमतरतेमुळे देखील नखांवर पांढरे डाग येऊ शकतात.
नखांवर पांढरे डाग असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करून घ्यावी.
कॅल्शियम, जस्त, व्हिटॅमिन बी 12 यांसारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे डाग येऊ शकतात.
बुरशीमुळे नखांवर पांढरे डाग किंवा पिवळसर डाग येऊ शकतात ज्यामुळे नखे जाड आणि ठिसूळ होऊ शकतात.