Anuradha Vipat
पांढरे तीळ आणि काळे तीळ दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत
काळ्या तिळात पांढऱ्या तिळांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात
पांढरे तीळ हाडांसाठी आवश्यक कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत
काळ्या तिळात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखे खनिजे असतात.
पांढरे तीळ त्वचेसाठी फायदेशीर आहेत
काळे तीळ केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. ते त्यांना मजबूत बनवतात.
पांढरे तीळ पचनासाठी चांगले असतात. ते बद्धकोष्ठता कमी करतात.