White Onion : रोज एक पांढरा कांदा खा आणि पहा कमाल

sandeep Shirguppe

पांढरा कांदा

पांढरा कांद्याचे महाराष्ट्रात कमी उत्पादन होत असले तरी याचे आरोग्यदायी फायदे आहेत.

White Onion | agrowon

पांढऱ्या कांद्यात पोषक तत्व

पांढऱ्या कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, सॅच्युरेटेड फॅट, फायबर, पाणी, प्रथिने भरपूर असतात.

White Onion | agrowon

व्हिटॅमिन ए

पांढऱ्या कांद्यात कॅलरीज, कोलेस्टेरॉल, व्हिटॅमिन ए, सी इत्यादी चांगल्या प्रमाणात असतात.

White Onion | agrowon

पचनक्रिया सुधारते

पांढरा कांद्यांच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी राहते. यामध्ये प्रीबायोटिक्स, फायबरचे प्रमाण जास्त असते.

White Onion | agrowon

प्रिबायोटिक इन्युलिन

पांढऱ्या कांद्यामध्ये प्रीबायोटिक इन्युलिन असते, ज्यामुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते.

White Onion | agrowon

केसांची समस्या दूर

पांढरा कांदा तुमच्या केसांचेही संरक्षण करतो. डोक्यात कोंड्याची समस्या असल्यास पांढऱ्या कांद्याचा रस लावू शकता.

White Onion | agrowon

कोलेस्ट्रॉल नियंत्रित

पांढरा कांदा रसायनांचा चांगला स्रोत आहे. याच्या नियमित सेवनाने जळजळ, ट्रायग्लिसराइड्स कमी होतात.

White Onion | agrowon

हृदयासाठी फायदेशीर

हृदयाशी संबंधित आजार दूर होतात. त्यात असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, रक्तदाब जास्त होत नाही.

White Onion | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

पांढऱ्या कांद्यात सेलेनियमचे प्रमाण जास्त असते, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

White Onion | agrowon