White Onion Benefits: उन्हाळ्यात सुपरफूड आहे पांढरा कांदा, त्याचे ७ आश्चर्यकारक फायदे

Deepak Bhandigare

हृदय निरोगी

पांढऱ्या कांद्याचा आहारात नियमित समावेश केल्याने हृदयाशी संबंधित आजार टाळण्यास मदत होऊ शकते

White Onion Benefits | Agrowon

अँटिऑक्सिडंट्स

पांढऱ्या कांद्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीरातील दाह कमी होतो तसेच उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो

White Onion Benefits | Agrowon

शरीराला थंडावा

पांढऱ्या कांद्यात अनेक शीतल गुणधर्म असतात, जे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास मदत करतात

White Onion Benefits | Agrowon

त्वचेचे आरोग्य

पांढऱ्या कांद्याचा त्वचेवरील काळे डाग म्हणजेच टॅनिंग कमी करण्यासाठीही घरगुती उपाय म्हणून उपयोग केला जातो

White Onion Benefits | Agrowon

पचनक्रिया

पांढरा कांदा पचनक्रिया सुधारण्यासाठीही उपयुक्त आहे, त्यांच्या सेवनामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि पचनसंस्था मजबूत होते

White Onion Benefits | Agrowon

तणाव कमी

पांढऱ्या कांद्यामध्ये एल-ट्रायप्टोफॅन असून, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते, असे काही अभ्यासात आढळून आले आहे

White Onion Benefits | Agrowon

रोगप्रतिकारकशक्ती

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पांढरा कांदा गुणकारी मानला जातो, यामुळे विविध आजारांशी लढण्याची क्षमता अधिक मजबूत होते

White Onion Benefits | Agrowon

आहारात समावेश

तुम्ही पांढरा कांद्याचा वापर सॅलड अथवा विविध प्रकारच्या भाज्यांमधून आहारात समावेश करू शकता

White Onion Benefits | Agrowon
Curd Benefits In Summer | Agrowon
Curd Benefits: उन्हाळ्यात रोजच्या आहारात दह्याचा समावेश का असावा? ७ महत्त्वाची कारणे