Helth Types : आला उन्हाळा तब्येत सांभाळा! या आहेत आहाराच्या टिप्स

Aslam Abdul Shanedivan

उन्हाचा तडाखा

सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून भूक मंदावणे, नाकातून रक्त येणे, चक्कर येणे, हात- पायाच्या तळव्यासह डोळ्यांची आग होणे अशा तक्रारी वाढतात.

Helth Types | Agrowon

योग्य आहाराचे सेवन

यामुळे उन्हाळ्यात शरीराची काळजी घेताना योग्य आहाराचे सेवन देखील करायला हवे.

Helth Types | Agrowon

उपाशीपोटी

शक्यतो उन्हाळ्यात सकाळी कामासाठी घराबाहेर पडताना उपाशीपोटी निघू नये

Helth Types | Agrowon

कपडे

शक्यतो सुती आणि फिकट रंगाचे कपडे घालावेत. याचबरोबर सिंथेटिक, काळे कपडे कटाक्षाने टाळावेत.

Helth Types | Agrowon

सकाळी उपाशीपोटी हे खा

आपले शरीर निरोगी ठेवण्यासह ऊर्जा मिळवण्यासाठी सकाळी उपाशीपोटी २-३ भिजवलेले अंजीर आणि थोडे भिजवलेले काळे मनुक्यांचे सेवन करावे.

Helth Types | Agrowon

उष्णतेचे त्रास

काजू, बदाम, अंडी, भिजवलेले शेंगदाणे टाळून धने, जिरे, आमसूल, कोथिंबीरीचा वापर वाढवावा. यामुळे उष्णतेचे त्रास कमी होण्यास मदत होईल.

Helth Types | Agrowon

फळांचा वापर

शक्यतो मुबलक फळांचा वापर करताना, आंबा, टरबूज, खरबूज, करवंद, द्राक्ष, मोसंबी, संत्री, सिताफळ, काकडी, ओले नारळ, वेलची केळी, अंजीर, कोहळा खावा

Helth Types | Agrowon

Raw Mango Benefits : कच्ची कैरी खाण्याचे फायदे