Raw Mango Benefits : कच्ची कैरी खाण्याचे फायदे

Team Agrowon

कैरीमध्ये जीवनसत्त्व क असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Raw Mango Benefits | Agrowon

कैरीमध्ये कॅरोटीनॉइड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

Raw Mango Benefits | Agrowon

कैरीमध्ये जीवनसत्त्व ब आणि तंतुमय घटक असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

Raw Mango Benefits | Agrowon

रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Raw Mango Benefits | Agrowon

अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खावी.

Raw Mango Benefits | Agrowon

कैरीमध्ये आढळणारे झिआक्सॅन्थिन हे अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

Raw Mango Benefits | Agrowon

कैरीमध्ये पोटॅशिअमचा मुबलक साठा असतो. यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते.

Raw Mango Benefits | Agrowon