Anuradha Vipat
योग्य फुटवेअर निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सर्वात आरामदायक आणि योग्य फुटवेअर कसे निवडता येईल?
अशा फुटवेअरची निवड करा ज्यामध्ये हवा खेळू शकेल.तसेच पायांना घाम येणार नाही आणि दुर्गंधीचा त्रास होणार नाही
फुटवेअर निवडताना त्याची पकड महत्त्वाची आहे. चांगली पकड असलेली फुटवेअर घातल्यास, चालताना घसरण्याचा धोका कमी होतो
साधे आणि स्टायलिश डिझाईन फुटवेअर आपल्या एकूण लुकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
टिकाऊ आणि चांगल्या मटेरियलचे फुटवेअर निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जास्त घट्ट फुटवेअर घालू नका, कारण त्यामुळे पायाला त्रास होऊ शकतो