Anuradha Vipat
वटपौर्णिमेचा सण हा विवाहित महिलांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि पतीप्रेम व्यक्त करणारा दिवस मानला जातो
तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसणे टाळावी
हा रंग अपशकुनाचा मानला जातो, त्यामुळे व्रत, पूजा आणि धार्मिक कार्यात टाळावा.
हा रंग देखील नैराश्याचे किंवा शनि संबंधीत रंग असल्यामुळे या रंगाची साडी नेसणे टाळावे
जसे की अशुभ वाटणारे पांढऱ्या रंगासारखे टोन असणारे रंग ही टाळावेत.
वटपौर्णिमा म्हणजे महिलांचा नटण्याचा, साज-श्रृंगार करण्याचा दिवस आहे