Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार पायात काळा धागा बांधणे हे वाईट नजरेपासून वाचण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशींचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा अग्नी तत्त्वाचा आणि लाल रंगाचा कारक मानला जातो
मंगळ आणि शनी यांच्यात शत्रुत्वाचा भाव असल्याने, या राशीच्या व्यक्तींनी काळा धागा बांधल्यास त्यांच्या आयुष्यात नकारात्मकता, मानसिक तणाव आणि कामात अडथळे येऊ शकतात
सिंह राशीच्या लोकांसाठी काळा रंग सूर्याची ऊर्जा (तेज) मंद करतो.
वरील राशीच्या व्यक्तींनी काळ्या रंगाऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा वापरणे अधिक शुभ मानले जाते .
जर इतर राशीच्या लोकांना काळा धागा बांधायचा असेल, तर तो शनिवारी अभिमंत्रित करून बांधणे उत्तम असते
ज्या पायात काळा धागा बांधला आहे, तिथे इतर कोणत्याही रंगाचा धागा नसावा.