Sugarcane Production India : देशात सगळ्यात जास्त उसाचे उत्पन्न कोणत्या राज्यात होते

Anuradha Vipat

उत्तर प्रदेश

भारतात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन हे उत्तर प्रदेश राज्यात होते. 

Sugarcane Production India | Agrowon

आदर्श

उत्तर प्रदेश हे गंगा आणि यमुना नदीच्या सुपीक जमिनीमुळे ऊस लागवडीसाठी आदर्श मानले जाते. 

Sugarcane Production India | Agrowon

ऊस उत्पादन

उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक हे राज्ये ऊस उत्पादनात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

Sugarcane Production India | Agrowon

हेक्टर

उसाचे उत्पन्न हे प्रति हेक्टर साधारणपणे ६०-७० टन असते

Sugarcane Production India | Agrowon

क्षमता

विविध ऊस वाणांची उत्पादन क्षमता वेगवेगळी असते. 

Sugarcane Production India | Agrowon

वाढ

योग्य आणि पुरेशा सिंचनामुळे ऊसाची वाढ चांगली होते. 

Sugarcane Production India | Agrowon

उत्पन्न

सुधारित वाणांचा वापर करून हे उत्पन्न एकरी १०० टन किंवा त्याहून अधिक घेणे शक्य आहे

Sugarcane Production India | Agrowon

Ayurvedic Kadha : सर्दी खोकल्यासाठी 'हा' आयुर्वेदिक काढा असेल वरदान

Ayurvedic Kadha | Agrowon
येथे क्लिक करा