Nonveg Diet : देशातल्या या राज्यात आहेत सर्वाधिक नॉनव्हेज शौकीन ; महाराष्ट्राचा नंबर कितवा?

Mahesh Gaikwad

विविधतेत एकता

विविधतेत एकता अशी ओळख असलेल्या भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. मात्र, भारतीयांच्या खानपानातही विविधता पाहायला मिळते.

India | Agrowon

भारतीय आहार

भारतात मांसाहारी आणि शाकाहारी आहार घेणारे लोक राहतात. यातही मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे.

Nonveg Diet | Agrowon

मांसाहार

आज आपण पाहूयात देशात कोणत्या राज्यात किती लोकांची नॉनव्हेज जेवणाला पसंती आहे. राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणातून या बाबतची आकडेवारी समोर आली आहे.

Nonveg Diet | Agrowon

फिश लव्हर

या सर्वेक्षणानुसार, देशातील १६ राज्यातील जवळपास ९० टक्के लोक चिकन, मटण आणि मासे खातात. चार राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये हा आकडा ७५-९० टक्के इतका आहे.

Nonveg Diet | Agrowon

नॉनव्हेज

तर पाच राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ५०-७५ टक्के लोकांची पसंती मांसाहाराला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ९९.३ टक्के लोक नॉनव्हेज खातात.

Nonveg Diet | Agrowon

मांसाहारी जेवण

या पाठोपाठ नागालँड आणि तेलंगाणामध्ये अनुक्रमे ९९.०८ आणि ९७.३ टक्के लोक नॉनव्हेज खातात. आता आपण पाहूयात देशातील कोणत्या राज्यात किती लोक नॉनव्हेज खातात.

Nonveg Diet | Agrowon

नॉनव्हेज शौकिन

पश्चिम बंगाल - ९९.३%, नागालँड - ९९.०८%, तेलंगाणा - ९७.३ %, आंध्रप्रदेश - ९७.३%, तामिळनाडू - ९७.७%, ओडिशा - ९६.४%, केरळ - ९८.१ %. झारखंड - ९५.३%, लोक नॉनव्हेज खातात.

Nonveg Diet | Agrowon

चिकन प्रेमी

तर बिहार - ९० %, कर्नाटक - ८३ %, उत्तरप्रदेश - ५५ %, मध्यप्रदेश - ५१ %, महाराष्ट्र ५९ %, राजस्थान - २६.८%, गुजरात - ३९.९ % लोक नॉनव्हेज खाण्याला पसंती देतात.

Nonveg Diet | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...