Shapewear Vs Petticoat : साडी शेपवेअर की पेटीकोट? जाणून घ्या तुमच्यासाठी काय आहे बेस्ट

Anuradha Vipat

स्वतःची वैशिष्ट्ये

साडी नेसताना परफेक्ट आणि कम्फर्टेबल लूक मिळवण्यासाठी 'साडी शेपवेअर' आणि 'पारंपरिक पेटीकोट' या दोघांची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत.

Shapewear Vs Petticoat | agrowon

संभ्रम

हल्लीच्या फॅशन ट्रेंडनुसार महिलांमध्ये या दोन्हीपैकी नक्की काय निवडावे याबाबत नेहमी संभ्रम असतो.

Shapewear Vs Petticoat | agrowon

साडी शेपवेअर

हा लायक्रा किंवा स्पॅन्डेक्स मिक्स स्ट्रेचेबल कापडापासून बनवलेला स्कर्ट असतो, जो अंगाला घट्ट बसतो.

Shapewear Vs Petticoat | agrowon

स्लिम आणि टोन्ड लूक

साडी शेपवेअर पोटाची चरबी आणि हिप्स दाबून ठेवत असल्याने शरीर सडपातळ आणि शेपमध्ये दिसते.

Shapewear Vs Petticoat | agrowon

फिगर

साडी शेपवेअरमुळे साडी फुगलेली दिसत नाही, त्यामुळे फिगर खूप छान उठून दिसते. यात पेटीकोटसारखी नाडी नसल्याने कंबरेवर डाग पडत नाहीत .

Shapewear Vs Petticoat | agrowon

पारंपरिक पेटीकोट

हा सहसा सुती किंवा सॅटिन कापडाचा, कंबरेला नाडी असलेला पारंपरिक घेरदार स्कर्ट असतो.

Shapewear Vs Petticoat | agrowon

आरामदायी आणि हवेशीर

सुती पेटीकोट उन्हाळ्यात घालण्यासाठी अत्यंत आरामदायक आणि हवेशीर असतो. यात घेर असल्याने उठताना-बसताना किंवा चालताना पाय अडकत नाहीत.

Shapewear Vs Petticoat | agrowon

Daily Wear Earrings : रोजच्या वापरासाठी हलके आणि लहान कानातले डिझाइन्स

Daily Wear Earrings | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...