Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये देवाचे फोटो लावू नयेत
जर आपल्या बेडरूममध्ये फोटो लावायचाच असेल तर राधा-कृष्णाचा फोटो लावावा
राधा-कृष्णा प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे
बेडरूममध्ये एकट्या देवाचा फोटो लावू नये.
फोटो लावताना देवतेचा चेहरा पश्चिम दिशेला असावा
देवाचे देवाचे फोटो लावल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.
बेडरूममध्ये विष्णू आणि लक्ष्मीचे फोटो देखील लावता येतील