Anuradha Vipat
मधुमेह असणाऱ्यांनी गोड फळांचे सेवन कमी करावे असे नाही
केळीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते
आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त आणि फायबर कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढवते.
द्राक्ष्यामध्ये गोड आणि फायबरचे प्रमाण कमी असतो
मनुक्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते आणि ते रक्तातील साखर लवकर वाढवतात.
जर्दाळूसारख्या सुक्या फळामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते
मधुमेह रुग्णांनी फळांचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.