Anuradha Vipat
इच्छापूर्तीसाठी तुम्ही ॐ गं गणपतये नमो नमः हा मंत्र उच्चारू शकता.
ॐ गं गणपतये नमो नमः एक शक्तिशाली गणेश मंत्र आहे
ॐ गं गणपतये नमो नमः हा गणेश मंत्र मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतो.
ॐ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:। निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा।। हा मंत्र सर्व कार्ये निर्विघ्नपणे पूर्ण करण्यासाठी तुम्ही उच्चारु शकता
वर दिलेल्या मंत्रांचा नियमितपणे जप केल्यास मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते
ॐ वक्रतुण्ड महाकाय हे वक्रतोंड असलेल्या महाकाय गणपतीला उद्देशून म्हटलेले आहे.
सूर्यकोटि समप्रभः याचा अर्थ असा की तो गणपती करोडो सूर्यासारखा तेजस्वी आहे .