Anuradha Vipat
गूळ आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो मर्यादित प्रमाणातच खावा कारण त्यातही साखर असते
मधुमेह, लठ्ठपणा किंवा चयापचय विकार असलेल्या लोकांनी गूळ खाणे टाळावे
कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक असते त्यामुळे गुळाचा वापर प्रमाणात करावा
गूळ आतड्यांच्या हालचालींना मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते
गुळामध्ये असलेले लोह शरीरातील अशक्तपणा कमी करते
गुळामुळे श्वसनमार्गाचे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते
गूळ खाल्ल्याने शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.