Anuradha Vipat
गणपतीला लाल जास्वंदीचे फूल अतिशय प्रिय आहे
लाल जास्वंदीचे फूल गणेशाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानले जाते.
झेंडू फूल देखील गणपतीला अर्पण करणे शुभ असते.
गणपतीला लाल रंगाची फुले जास्त आवडतात
लाल रंगाची फुले अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात असे मानले जाते.
झेंडूचे फूल सकारात्मकतेचे प्रतीक आहे.त्यामुळे ते देखील शुभ आहे
कोणतीही फुले विघ्नहर्त्या गणपतीला अर्पण केली जाऊ शकतात.