Anuradha Vipat
आंब्यात नैसर्गिक साखर असल्याने शरीरातली साखरेची पातळी वाढते.
मधुमेह असलेल्या रुग्णांना आंबा खाऊ नये असं सांगितलं जातं.
आंबा खाल्ल्याने लठ्ठपणा किंवा मधुमेह वाढतो असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
आंबा हे नैसर्गिक फळ शरीरासाठी फायदेशीर आहे.
आंब्यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात
आंबा कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देतात.
आंबा खाण्यापूर्वी किमान अर्धा तास पाण्यात भिजवून मग खाल्ल्यास त्यातील उष्णता कमी होते