Deepak Bhandigare
भोपळ्यात फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचन सुधारून बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
भोपळ्यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी मदत होते
भोपळ्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि 'व्हिटॅमिन सी'मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
भोपळ्यात कॅलरी कमी आणि फायबर अधिक असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते
भोपळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवते, यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो
चमकदार त्वचेसाठी भोपळा फायदेशीर मानला जातो
विशेषतः थंडीत भोपळ्याचे सेवन आरोग्यासाठी चांगले आहे
भोपळ्यात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे