Anuradha Vipat
काही देशांमध्ये व्हिसाची गरज नसते. त्या देशात तुम्ही बिनधास्तपणे फिरु शकता.
प्रत्येक देशाचे प्रवेश नियम वेगवेगळे असतात.
नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना पासपोर्टची गरज नसते.
भूतानमध्ये भारतीयांना फक्त आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्राची गरज आहे.
मॉरिशसमध्ये भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय फिरु शकतात.
मालदीवमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो.
काही देशांमध्ये भारतीयांना व्हिसाची गरज नसते म्हणजेच पासपोर्ट आवश्यक असतो