Anuradha Vipat
पितृपक्षात मांस, मासे, अंडी यांसारख्या मांसाहारी पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळावे
पितृपक्षात कांदा आणि लसूणचे सेवन टाळावे.
बटाटा, मुळा, रताळी यांचे सेवनही या काळात करू नये.
पितृपक्षात कच्च्या धान्यांचे सेवन टाळावे
पितृपक्षात मद्यपान करु नये ते अशुभ मानले जाते
पितृपक्षात सात्त्विक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करावे
पितृपक्षात पूर्वजांना आवडणारे पदार्थ आणि भाज्यांचा नैवेद्य दाखवावा