Anuradha Vipat
मॅट लिपस्टिक अनेकदा वॉटरप्रूफ असल्यामुळे घाम किंवा पाण्याचा संपर्क झाल्यास ती सहज जात नाही.
मॅट लिपस्टिकमध्ये उच्च पिग्मेंटेशन असते, ज्यामुळे ओठांना बोल्ड आणि परफेक्ट लुक मिळतो.
मॅट लिपस्टिकचा रंग ओठांवर नैसर्गिक दिसतो ज्यामुळे ओठ जास्त आकर्षक दिसतात.
मॅट लिपस्टिक इतर लिपस्टिकपेक्षा जास्त वेळ टिकून राहते ज्यामुळे वारंवार टचअप करण्याची गरज नसते.
मॅट लिपस्टिक सहजपणे पसरत नाही, ज्यामुळे ओठांची रूपरेषा व्यवस्थित राहते.
मॅट लिपस्टिक तेलकट ओठांवर चांगल्या प्रकारे चिकटते आणि जास्त वेळ टिकून राहते.