Inauspicious Plants : घराजवळ कोणते झाड असू नये? वास्तू आणि आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणारी झाडे

Anuradha Vipat

वास्तुशास्त्रानुसार

वास्तुशास्त्रानुसार घराजवळ काटेरी झाडे, चीक निघणारी झाडे, चिंच आणि पिंपळ यांसारखी विशाल झाडे नसावीत.

Inauspicious Plants | agrowon

नुकसान

ही झाडे घरातील सकारात्मक ऊर्जेत अडथळा आणतात आणि मोठ्या झाडांची मुळे घराच्या पायाला नुकसान पोहोचवू शकतात.

Inauspicious Plants | agrowon

काटेरी झाडे (निवडुंग, बाभूळ, बोर)

वास्तुशास्त्रानुसार गुलाब वगळता इतर काटेरी झाडे घरात किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावणे अशुभ मानले जाते.

Inauspicious Plants | Agrowon

पिंपळ आणि वड

धार्मिकदृष्ट्या वड आणि पिंपळ अत्यंत पवित्र असले तरी ते घराच्या अगदी जवळ नसावेत.

Inauspicious Plants | Agrowon

चिंचेचे झाड

वास्तू मान्यतेनुसार चिंचेचे झाड घराजवळ असल्यास घरात नकारात्मकता वाढते आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात, असे मानले जाते.

Inauspicious Plants | Agrowon

दुधासारखा पांढरा चीक निघणारी झाडे

ज्या झाडांची पाने किंवा फांद्या तोडल्यावर पांढरा चिकट द्रव बाहेर पडतो, अशी झाडे घराजवळ नसावीत. यामुळे आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

Inauspicious Plants | agrowon

बोन्साय झाडे

दिसायला आकर्षक असली तरी वास्तुशास्त्रात बोन्साय झाडे अशुभ मानली जातात. यांची वाढ कृत्रिमरीत्या खुंटवलेली असल्याने ती कुटुंबाच्या प्रगतीला आणि करिअरला खिळ घालतात, असे मानले जाते.

Inauspicious Plants | Agrowon

Horoscope 17 November 2026 : कामाच्या ठिकाणी टीमवर्कच्या जोरावर रखडलेली कामे मार्गी लागतील

Horoscope 17 November 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...