Anuradha Vipat
कामाच्या ठिकाणी टीमवर्कच्या जोरावर रखडलेली कामे मार्गी लागतील. करिअरच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल.
हाती घेतलेले प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील आणि हाताखालील सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.
कामात काही बदल घडून येतील आणि नियोजनावर लक्ष दिल्यास वेग वाढेल. जुन्या कर्जाचा भार कमी झाल्याने मनावरील ताण दूर होईल.
व्यावसायिकांनी आज अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे. जवळचा प्रवास घडण्याचे योग आहेत.
कामाच्या ठिकाणी तुमचे अधिकार वाढतील आणि अडकलेल्या कामांना गती मिळेल. व्यापारी वर्गाला सहकाऱ्यांकडून चांगली मदत मिळेल.
कामाची विचारपूर्वक अंमलबजावणी कराल आणि हातात नवीन अधिकार येतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.
गोड बोलून तुमचा कार्यभाग साधून घ्याल. नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि नवीन संपर्कांचा लाभ घेण्यासाठी दिवस चांगला आहे.
कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करा आणि कामाचा दर्जा सुधारण्यावर भर द्या. संयमाने वागल्यास सर्व कामे यशस्वी होतील.
स्वतःच्या हिंमतीवर नवीन कामे हाती घ्याल आणि त्यात महिला वर्गाचे सहकार्य लाभेल.
दिनक्रम अत्यंत व्यस्त राहील आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. व्यवसायात नवीन ग्राहक वाढतील आणि नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना मान-सन्मान मिळेल, मात्र संभ्रमित अवस्थेत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
करिअरमध्ये यशाचे योग आहेत आणि रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई न करता परिस्थिती नीट समजून घ्या.