Anuradha Vipat
पाणी न पिणारा प्राणी म्हणजे कांगारू उंदीर . कांगारू उंदीर आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही पाणी पीत नाही.
कांगारू उंदीर हे उत्तर अमेरिकेतील वाळवंटात राहणारे उंदराच्या प्रजातीचे प्राणी आहेत
कांगारू उंदीर वनस्पती आणि बियांमधून मिळणाऱ्या द्रवपदार्थांवर जगतात
कांगारू उंदीर जर चुकून पाणी प्यायल्यास ते मरू शकतात.
बेडूक पाण्यात राहतात पण बेडूक देखील पाणी पीत नाही
बेडूक त्वचेद्वारे पाणी शोषून घेतात. बेडकांच्या त्वचेत विशेष प्रकारची छिद्रे असतात
बेडूक पाण्यावर अवलंबून असूनही पाणी न पिता जिवंत राहू शकतात.