Anuradha Vipat
गणपतीला निरोप देताना विसर्जनाच्या ठिकाणी श्री गणेशाची आरती केली जाते
त्यानंतर गणपतीला पुढील वर्षी परत येण्याची विनंती केली जाते
त्यानंतर "इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च" किंवा "गच्छ गच्छ परं स्थानं" असे मंत्र म्हटले जातात
गणपती बाप्पाला निरोप देताना कोणत्याही प्रकारचा अपमानाचा प्रसंग येऊ नये याची काळजी घ्यावी लागते
गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अनादर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
गणेश चतुर्थी उत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीला होतो.
गणपती विसर्जनासाठी दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो,