Sugarcane Eating : उसाचा रस फायद्याचा की ऊस खाणे फायद्याचे, जाणून घ्या ९ मुद्दे

sandeep Shirguppe

उसाचा रस आणि ऊस

उन्हाळ्यामध्ये उसाचा रस सर्वांनाच आवडते. तसेच उसाचा रस प्यायल्यानंतर एनर्जेटीक फील येतो.

Sugarcane Eating | agrowon

उसाचे फायदे

उसाच्या रसाबरोबर ऊस खाणे त्याहून फायद्याचे आहे. उसामुळे आपल्या दातांसह अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Sugarcane Eating | agrowon

ओरल हेल्थ

रोज दोन ४ कांडी ऊस खाल्ल्याने हिरड्यांवर सूज, दाढ दुखणे असे अनेक आजार कमी होऊ शकतात.

Sugarcane Eating | agrowon

पचनशक्ती

रोजच्या फास्टफूडमुळे आपल्या पचनसंस्थेवर मोठा परिणाम होतो. यावर रोज ऊस खाल्ल्यास पचनक्रिया सुधारेल.

Sugarcane Eating | agrowon

वजन कमी करण्यास मदत

रोज ऊस खाल्ल्याने शरीराला आयरन, मॅग्नेशिअम, जस्त, थियामिन इत्यादी पोषक तत्व मिळतात.

Sugarcane Eating | agrowon

नखांचे आरोग्य चांगले राहते

आपल्या नखांची काळजी घेण्यासाठी ऊस खायला हवा त्यात कॅल्शियम आणि अन्य महत्वपूर्ण पोषक तत्व असतात.

Sugarcane Eating | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

उसात शरिर तंदरुस्त करण्यासाठी आवश्यक घटक असल्याने ऋतूनुसार होणारे आजार देखील कमी होतात.

Sugarcane Eating | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

ही वेब स्टोरी तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही.

Sugarcane Eating | agrowon