Broom Vastu Tips : झाडू ठेवण्याची योग्य दिशा कोणती? या एका चुकीमुळे होईल मोठे नुकसान!

Anuradha Vipat

थेट संबंध

वास्तुशास्त्रानुसार घराची लक्ष्मी आणि झाडू यांचा थेट संबंध मानला जातो.

Broom Vastu Tips | agrowon

झाडू

घरात झाडू कोणत्या ठिकाणी आणि कसा ठेवला जातो, यावर घराची आर्थिक परिस्थिती, सुख-शांती आणि समृद्धी अवलंबून असते.

Broom Vastu Tips | agrowon

चुकीच्या ठिकाणी

चुकीच्या ठिकाणी ठेवलेला झाडू घरात गरिबी आणि वाद निर्माण करू शकतो.

Broom Vastu Tips | agrowon

पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशा

वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्यासाठी घराची पश्चिम किंवा वायव्य दिशा सर्वात उत्तम मानली जाते.

Broom Vastu Tips | agrowon

नजरेआड

झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची किंवा घरातील लोकांची नजर त्यावर थेट पडणार नाही.

Broom Vastu Tips | agrowon

मुख्य दरवाजाजवळ

रात्री झोपताना घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला झाडू आडवा ठेवावा.

Broom Vastu Tips | agrowon

ईशान्य कोपरा

झाडू कधीही घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवू नये. ही देवाची दिशा मानली जाते.

Broom Vastu Tips | agrowon

Lemon Vastu Tips : घरात नकारात्मक ऊर्जा आहे की सकारात्मक? एक लिंबू उघड करेल गुपित!

Lemon Vastu Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...