Lemon Vastu Tips : घरात नकारात्मक ऊर्जा आहे की सकारात्मक? एक लिंबू उघड करेल गुपित!

Anuradha Vipat

अंधश्रद्धा

लिंबू आणि तंत्र-मंत्र या गोष्टींकडे अनेकजण केवळ अंधश्रद्धा म्हणून पाहतात.

Lemon Vastu Tips | Agrowon

नकारात्मक ऊर्जा

वास्तू शास्त्रात आणि ऊर्जा विज्ञानात लिंबाचा वापर घराच्या आत चाललेली नकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा ओळखण्यासाठी केला जातो.

Lemon Vastu Tips | Agrowon

घरातील नकारात्मकता

एका काचेच्या स्वच्छ पेल्यामध्ये पाणी भरा. त्यात एक चांगला, डाग नसलेला अख्खा पिवळा लिंबू टाका.

Lemon Vastu Tips | agrowon

सकारात्मक ऊर्जा

जर लिंबू पाण्याच्या तळाशी बसला, तर याचा अर्थ घरात सकारात्मक ऊर्जा आहे आणि घरातील वातावरण सुरक्षित आहे.

Lemon Vastu Tips | Agrowon

नकारात्मक ऊर्जा

जर लिंबू पाण्यावर तरंगू लागला, तर असे मानले जाते की घरात किंवा घरातील लोकांच्या मनात नकारात्मक विचार आणि ऊर्जा वाढली आहे.

Lemon Vastu Tips | Agrowon

घरातील हवा आणि दोष

एक ताजा लिंबू घेऊन त्याचे चार समान भाग करा. त्यावर थोडे खडे मीठ टाका आणि हा लिंबू घराच्या मध्यभागी किंवा ज्या खोलीत जास्त वाद होतात तिथे ठेवा.

Lemon Vastu Tips | Agrowon

लिंबू

जर वरील उपायांमध्ये लिंबू काळा पडला किंवा खराब झाला, तर तो लिंबू घरात न टाकता घराबाहेर नेऊन कचऱ्यात टाकावा किंवा जमिनीत पुरावा.

Lemon Vastu Tips | Agrowon

Horoscope 21 May 2026 : ग्रहांच्या नक्षत्रांमधील बदलांमुळे सर्व राशींच्या जीवनात घडून येतील महत्त्वाचे भावनिक बदल

Horoscope 21 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...