Weather Update : पाऊस देशातून कधी जाणार?

Team Agrowon

सरकलेल्या 'पोळ'मुळे उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना ' पोळ (रिज) ' चा अडथळा दूर होवून महाराष्ट्रात काहींसी थंडी  वाढेल, अशी शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

Monsoon Update | Sanjay Zinzad

येथे काहीशीच थंडीचा उल्लेख केला, कारण चालु ' एल-निनो' च्या प्रभावामुळे  एकापाठोपाठ पास होणारे प. झंजावात हे कमी तीव्रतेनेच पास होत आहे.

monsoon update | agrowon

त्यांच्या कमकुवतपणामुळे काश्मीरचा सध्याचा चालु '४० दिवसा(२१ डिसेंबर ते ३१ जानेवारी)चा ' चालाई कलान ' च्या उच्चं थंडी व बर्फ पडणाऱ्या हंगामी कालावधीही बर्फबारी विना कोरडा जात आहे.

monsoon update | agrowon

एकूणच उत्तर भारतातही थंडीची तीव्रता कमी आहे म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल, असे वाटते.

Monsoon Update | agrowon

डिसेंबर २२ तारखेला पृथ्वीचे दक्षिण टोकाकडील साडे तेवीस दक्षिण अक्षवृत्ताचा म्हणजे मकर वृत्तचा भाग जास्तीत जास्त सूर्यासमोर असतो आणि त्याच्या संक्रमण कालावधीत हा १४/१५ जानेवारी पर्यन्त मकर वृत्तावरच जाणवतो.

Monsoon Update | agrowon

आणि त्या दिवसा नंतर म्हणजे मकर संक्रांतीपासून पृथ्वीचा उत्तरेकडील भाग सूर्यासमोर येणे( उत्तरायण)वाढत चालते.

Monsoon Update | agrowon
क्लिक करा