Sainath Jadhav
सकाळी १०-११ वाजता १ मूठ पिस्ता खा. यामुळे ऊर्जा मिळते आणि पचन चांगले राहते.
दुपारी जेवणानंतर १-२ तासांनी पिस्ता खा. यामुळे पचन सुधारते आणि स्नायूंना पोषण मिळते.
आयुर्वेदानुसार रात्री पिस्ता खाऊ नये. यामुळे पचन मंदावते आणि झोपेवर परिणाम होतो.
दररोज १ मूठपेक्षा जास्त पिस्ता खाऊ नका. जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटदुखी किंवा उष्णता वाढते.
पचनाच्या समस्या, ऍसिडिटी किंवा उष्ण प्रकृती असल्यास पिस्ता टाळा, कारण यामुळे त्रास वाढू शकतो.
पिस्ता हृदयाचे आरोग्य सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी करते आणि ऊर्जा देते, पण योग्य वेळी खाणे गरजेचे आहे.
पिस्ता भिजवून खा, ज्यामुळे पचन सुलभ होते. जास्त तेलकट किंवा खारट पिस्ता टाळा.